खर्डा मसाला अन् 5 डाळींचे मिश्रण, पुण्यात मिळते सोलापूरची स्पेशल बाजार आमटी

Last Updated : Food
पुणे : प्रत्येक शहरात वेगवगेळ्या प्रकारची खाद्य संस्कृती पाहिला मिळते. त्याचप्रमाणे असणारी सोलापूरची बाजार आमटी ज्याला पंढरपूर स्पेशल बाजार आमटी ही म्हणतात. या आमटीची चव ही अतिशय चविष्ट अशी आहे. सोलापूरची बाजार आमटी आता पुण्यात खायला मिळत आहे. ही आमटी वेगवेगळ्या डाळीपासून बनवली जाते
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
खर्डा मसाला अन् 5 डाळींचे मिश्रण, पुण्यात मिळते सोलापूरची स्पेशल बाजार आमटी
advertisement
advertisement
advertisement