जिभेची वाढेल चव, पराठ्यासोबत खाण्यासाठी बनवा चटपटीत लसूण चटणी, पाहा रेसिपी Video

Last Updated: Oct 15, 2025, 19:25 IST

अमरावती : अनेक वेळा सायंकाळच्या नाश्त्याला पराठा बनवला जातो. पराठ्यासोबत नेहमी टोमॅटो सॉस किंवा इतर नेहमीच्या चटणी खाऊन बोर झाला असाल तर चटकदार अशी लसूण चटणी तुम्ही पराठ्यासोबत खाण्यासाठी बनवू शकता. आमसूल, साखर आणि इतर साहित्य वापरून बनवलेली ही चटणी अतिशय टेस्टी लागते. चटपटीत अशा लसूण चटणीची रेसिपी अमरावतीमधील रसिका शेळके यांनी सांगितली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
जिभेची वाढेल चव, पराठ्यासोबत खाण्यासाठी बनवा चटपटीत लसूण चटणी, पाहा रेसिपी Video
advertisement
advertisement
advertisement