उपाशीपोटी 'हे' पदार्थ खाणं पडेल महागात ! फिट राहण्यासाठी तज्ज्ञांचा 'हा' मोलाचा सल्ला!

सकाळी उठल्यावर अनेकांना चहा, कॉफी किंवा फळे खाण्याची सवय असते. पण, तज्ज्ञांच्या मते उपाशीपोटी (Empty Stomach) घेतलेले काही पदार्थ पचनसंस्थेवर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात. रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेतल्याने ॲसिडिटी वाढते, तर केळी खाल्ल्याने मॅग्नेशियमचे संतुलन बिघडू शकते. इतकेच नाही तर कच्चा भाजीपाला किंवा गोड पदार्थांमुळेही पोटाचे विकार उद्भवू शकतात. मग निरोगी राहण्यासाठी सकाळी नक्की काय खावे? भिजवलेले बदाम की कोमट पाणी? जाणून घेण्यासाठी ही महत्त्वाची माहिती नक्की पाहा !

Last Updated: Dec 22, 2025, 15:39 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
उपाशीपोटी 'हे' पदार्थ खाणं पडेल महागात ! फिट राहण्यासाठी तज्ज्ञांचा 'हा' मोलाचा सल्ला!
advertisement
advertisement
advertisement