advertisement

केतूमुळे लागणार जॅकपॉट! 8 महिने 5 राशींसाठी ठरणार 'गोल्डन पिरियड', सक्सेससह मिळणार अफाट पैसा

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, छाया ग्रह मानला जाणारा केतू ग्रह, अध्यात्म आणि अचानक मिळणाऱ्या फळांचा कारक आहे. 29 मार्च 2026 रोजी पहाटे 4 वाजून 49 मिनिटांनी केतू आपले नक्षत्र बदलून 'मघा' नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
1/7
ज्योतिषशास्त्रानुसार, छाया ग्रह मानला जाणारा केतू ग्रह, अध्यात्म आणि अचानक मिळणाऱ्या फळांचा कारक आहे. 29 मार्च 2026 रोजी पहाटे 4 वाजून 49 मिनिटांनी केतू आपले नक्षत्र बदलून 'मघा' नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मघा नक्षत्राचा स्वामी स्वतः केतूच असल्यामुळे या काळात त्याची शक्ती द्विगुणित होणार आहे.

2/7
केतू या नक्षत्रात पुढील 8 महिने म्हणजेच 5 डिसेंबर 2026 पर्यंत राहणार आहे. केतूचा आपल्याच नक्षत्रातील हा मुक्काम 5 राशींसाठी सोन्याचे दिवस घेऊन येणार असून, त्यांना अपार धनदौलत आणि यश मिळण्याचे योग आहेत.

3/7
वृषभ - मालमत्ता आणि सुखात वाढ: केतूचे हे संक्रमण तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. रखडलेली जमिनीची किंवा घराची कामे मार्गी लागतील. जर तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल, तर हा 8 महिन्यांचा काळ सर्वोत्तम आहे. आईकडून किंवा मातृपक्षाकडून तुम्हाला मोठा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे राहणीमान उंचावेल.

4/7
कर्क - आर्थिक बचत आणि वाणीचा प्रभाव: कर्क राशीच्या जातकांसाठी हा काळ 'धनवृद्धी' करणारा ठरेल. तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील, ज्याचा फायदा तुम्हाला व्यवसायात होईल. साठवलेल्या पैशात वाढ होईल आणि जुनी कर्ज फेडीस मदत होईल. कुटुंबातील सदस्यांशी असलेले संबंध सुधारतील आणि एखादे मंगल कार्य घरात पार पडेल.

5/7
सिंह - राजयोगासारखे फळ: केतू सिंह राशीतील मघा नक्षत्रात प्रवेश करत असल्याने तुमच्यासाठी हा काळ एखाद्या राजयोगापेक्षा कमी नसेल. समाजात तुमचा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा सुवर्णकाळ असून तुम्हाला मोठे पद किंवा जबाबदारी मिळू शकते. तुमच्या नेतृत्वाखालील कामात तुम्हाला मोठे यश मिळेल.

6/7
तूळ - उत्पन्नाचे नवीन स्रोत: तूळ राशीच्या लोकांसाठी केतू अनपेक्षित धनलाभ घेऊन येईल. तुमची आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा अधिक भक्कम होईल. नोकरीत पगारवाढ किंवा व्यवसायात नवीन संधी मिळाल्याने आनंदाचे वातावरण राहील. मित्रांच्या मदतीने तुमचे एखादे मोठे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते.

7/7
मकर - अडथळे दूर होऊन प्रगती: मकर राशीच्या जातकांसाठी केतू कर्माचे चांगले फळ देईल. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या कामात अडथळे येत होते, ती कामे आता वेगाने पूर्ण होतील. परदेश प्रवासाचे किंवा परदेशी कंपन्यांशी व्यवहार करण्याचे योग जुळून येतील. आध्यात्मिक कार्यात तुमची गोडी वाढेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement