छत्रपती संभाजीनगर : वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करत असतात. काहीजण भात खाणे टाळतात तर काही लोक खूपच व्यायाम करतात. पण तरी देखील वजन कमी होत नसल्याने कंटाळून डाएटिंगकडे वळतात. सध्या भारतात वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग हा प्रकार खूपच लोकप्रिय झाला आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांनी डाएटिंगची ही पद्धत निवडली आहे. पण हे केल्यामुळे खरंच फायदा होतो का? याविषयी आपल्याला आहार तज्ज्ञ रसिका देशमुख यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 20:22 IST


