Winter Recipe: तुमच्या हिवाळ्यातील आहारात 'हे' लाडू हवेच; कोलेस्टेरॉलवर नैसर्गिकरित्या मात करा.

‎छत्रपती संभाजीनगर: हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळ्यामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवले जातात. त्यामध्ये कोणी डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू किंवा मेथीचे लाडू अशा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवत असतात. हिवाळ्यामध्ये खास करून हे जवसाचे आणि ड्रायफ्रूटचे लाडू तयार करू शकता. अतिशय झटपट असे हे लाडू बनवून तयार होतात. त्याची रेसिपी सांगितलेली आहे डॉक्टर प्रज्ञा तल्हार यांनी.

Last Updated: November 17, 2025, 17:07 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
Winter Recipe: तुमच्या हिवाळ्यातील आहारात 'हे' लाडू हवेच; कोलेस्टेरॉलवर नैसर्गिकरित्या मात करा.
advertisement
advertisement
advertisement