चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे अजिनोमोटो शरीरासाठी फायदेशीर असतं का? तज्ज्ञ काय म्हणतात पाहा Video

Last Updated: Nov 12, 2025, 20:56 IST

छत्रपती संभाजीनगर : आपल्या पैकी अनेकांना चायनीज पदार्थ खायला खूप आवडतात. नूडल्स मंचुरियन, सूप, फ्राईड राईस, हक्का नूडल्स हे सर्व पदार्थ आपण अगदी आवडीने खातो. मात्र, या चायनीज पदार्थांमध्ये अजिनोमोटो हा प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वापरला जाते. अजिनोमोटो हे पदार्थाला चव आणायला मदत करते. पण हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते का? अजिनोमोटोने शरीराला फायदा होतो का? आपण हे किती खावं? हे कोणी खाऊ नये? याविषयीच छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे अजिनोमोटो शरीरासाठी फायदेशीर असतं का? तज्ज्ञ काय म्हणतात पाहा Video
advertisement
advertisement
advertisement