आपल्यापैकी अनेक जणांना वजन वाढीची समस्या असते. वजन वाढल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम हा करत असतो. पण यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा आपला आहार असतो. तुम्ही वजन कमी करत असाल तर तुमचा आहार कसा असावा? काय खावं किंवा काय खाऊ नये? याविषयीच आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी सविस्तर माहिती सांगितलेली आहे.
Last Updated: November 28, 2025, 14:45 IST