advertisement

बदाम भिजवून खावेत की न भिजवता? मंजू मंठाळकर यांनी सांगितली बदाम खाण्याची योग्य पद्धत अन् फायदे

Last Updated: Jan 09, 2026, 13:05 IST

छत्रपती संभाजीनगर : हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. सध्याला सर्वत्रच कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झालेली आहे. या हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे नट्स किंवा ड्रायफ्रूट खात असतो. कारण की ते आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. यापैकीच एक महत्त्वाचा नट्स म्हणजे बदाम. बदाम खाल्ल्याने अनेक फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. तर बदाम खाण्याचे काय फायदे होतात? याविषयीच आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती दिली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
बदाम भिजवून खावेत की न भिजवता? मंजू मंठाळकर यांनी सांगितली बदाम खाण्याची योग्य पद्धत अन् फायदे
advertisement
advertisement
advertisement