हिंगोलीमध्ये सेनगाव शहरामध्ये माजी नगराध्यक्ष संदिप बहिरे यांच्या घरावर दगडफेकीची घटना घडली आहे. दोन आरोपींनी घरावर दगडफेक केल्याचे चित्र दिसत आहे. या आरोपींनी दगड, विटा घरावर फेकल्या.त्यामुळे त्या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.
Last Updated: Jan 02, 2026, 21:39 IST


