आपल्या देशात देवी देवतांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. अनेक लोक भारतीय ग्रंथ आणि धर्म परंपरा जपत असतात. या अनेक देवता पैकी धनाची देवता म्हणजेच महालक्ष्मी. महालक्ष्मीला देखील खूप महत्व आपल्या शास्त्रामध्ये आहे. त्यामुळे महालक्ष्मीला कोणते रोपे आवडतात? ही रोपे आपल्या अंगणात किंवा घराच्या गॅलरीत लावल्यास आपल्या घरी धनसंपदा आणि समृद्धी येवू शकते का याबद्दल जालन्यातील पुरोहित विनायक महाराज फुलंब्रीकर यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: December 04, 2025, 18:28 IST