advertisement

HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत काय? यानंतर मिळणार नाही एकही संधी

Last Updated:
HSRP Number Plate : महाराष्ट्राच एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे हे बंधनकारक करण्यात आले आहेत. यासाठी राज्य सरकारकडून मुदतही देण्यात येत आहे. मात्र ही मुदत संपली आहे. यानंतर वाहनांना नंबरप्लेट लावण्याची संधी मिळणार ही नाही पाहूया...
1/5
Maharashtra HSRP Number Plate Deadline: महाराष्ट्रामध्ये हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावण्याची अखेरची तारीख ही 31 डिसेंबर 2025 सांगण्यात आली होती. मात्र अनेकांनी अजुनही गाडीवर एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी प्रोसेस सुरु केलेली नाही.

2/5
31 डिसेंबर 2025 दरम्यान ज्या गाडी मालकांनी नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी स्लॉट बुक केला होता. त्याच्यासाठी नवीन नंबर प्लेट लावण्याची प्रोसेस जानेवारीमध्ये पूर्ण झाली आहे.या व्यतिरिक्त आणखी 15 दिवसांचा एक्स्ट्रा वेळ देण्यात आला होता. यामुळे 18 फेब्रुवारीपासून एचएसआरपी नंबर प्ले न लावणाऱ्यांवर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारचा प्लॅन नेमका काय आहे जाणून घेऊया.

3/5
नवा प्लॅन काय? : केंद्र सरकाराने एप्रिल 2019 पूर्वीच्या गाड्यांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट लावून घेण्याचा आदेश जारी केला आहे. जास्तीत जास्त गाडी मालकांनी जानेवारीमध्ये आपल्या गाड्यांवर नंबर प्लेट लावून घेतली आहे. काही गाडी मालकांना फेब्रुवारी महिन्यासाठी अपॉइंटमेंट मिळाली आहे.

4/5
या कारणामुळे अॅडमिनिस्ट्रेशनने 15 फेब्रुवारीपर्यंत नवीन नंबर प्लेट लावण्याची संधी दिली आहे. यानंतर 18 फेब्रुवारीपासून एचएसआरपी नंबर प्लेट नसणाऱ्या गाडी मालकांवर कारवाई केली जाण्याचा प्लॅन आहे. यामध्ये शिक्षेची कारवाई केली जाईल असंही बोललं जात आहे.

5/5
परिवहन विभागाकडून हाय सिक्योरिटी नंबर प्लेट नसणाऱ्या गाड्यांवर अॅक्शन घेतली जाईल. एचएसआरपी नंबर प्लेट नसणाऱ्या गाड्यांचं ओनरशिप लेटर, इन्शुरन्स असलेल्या गाडीचं लायसेन्स, PUC आणि दुसरे डॉक्यूमेंट्स चेक केले जातील. आरटीओ डिपार्टमेंटने सांगितले की, ही गरजेची कागदपत्रे नसल्यास गाडी मालकांवर शिक्षेची कारवाई केली जाईल.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement