49 विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढेतून वाचवलं अन् स्वत: गेला, खासगी बसला अपघात

Last Updated : कोकण
प्रतिनिधी प्रमोद पाटील : रायगडावर निघालेल्या विद्यार्थ्यांच्या खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावर खोपोली एक्झीट मिळगाव इथे बसचा अपघात झाला. या बसमध्ये एकूण 49 विद्यार्थी होते. क्लीनरने मृत्यूच्या दाढेतून 49 विद्यार्थ्यांना बाहेर काढलं मात्र त्याने प्राण गमवले. जखमी विद्यार्थ्यांवर खोपोली रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे. खोपोलीजवळ बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/कोकण/
49 विद्यार्थ्यांना मृत्यूच्या दाढेतून वाचवलं अन् स्वत: गेला, खासगी बसला अपघात
advertisement
advertisement
advertisement