advertisement

रत्नागिरीची दाभोळखाडी रसायनमिश्रित सांडपाण्याच्या विळख्यात, पारंपारिक मच्छिमार अडचणीत, VIDEO

Author :
Last Updated: Jan 03, 2026, 15:17 IST

कोकणातील दाभोळखाडी येथील मच्छिमार बांधवांना जीवन जगण्याचा आधार म्हणजे ही खाडी आहे. तीच खाडी आता प्रदुषणाच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे दाभोळखाडीतील मच्छिमार कुटुंब अडचणीत आले आहेत. हजारो पारंपारिक मच्छिमार मोटाकुटीला आहेत. एमआयडीसी परिसरातून रसायनमिश्रित सांडपाणी सोडल्याचा आरोप मच्छिमारांनी केला आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/कोकण/
रत्नागिरीची दाभोळखाडी रसायनमिश्रित सांडपाण्याच्या विळख्यात, पारंपारिक मच्छिमार अडचणीत, VIDEO
advertisement
advertisement
advertisement