कोल्हापूर : आजकालच्या बदलत्या युगात गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडकडे वाढता कल दिसून येतोय. ही म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एसआयपीच्या माध्यमातून केली जाते. याचा अल्पबचतीतून मोठा फायदा होतो. त्यामुळे लोक एकावेळी अनेक एसआयपी सुरू करतात. काहीजणांना कालांतरानं एसआयपी भरणं कठीण होतं. मग एक वेळ अशी येते की, एसआयपी थांबवायची किंवा पूर्ण बंद करायची. मात्र यापैकी नेमकं काय योग्य आहे, याबाबत अनेकजणांचा गोंधळ उडतो. हाच गोंधळ आज आपण सोडवणार आहोत. गुंतवणूक सल्लागार रुचिर थत्ते यांनी याबाबत मार्गदर्शन केलं आहे.
Last Updated: Dec 25, 2025, 15:37 IST


