advertisement

भंडाऱ्यात अस्वलांचा रात्री धुमाकुळ, बोरीच्या झाडावर अस्वलांचा ताव, Video

Author :
Last Updated: Feb 27, 2026, 17:52 IST

महाराष्ट्रातील तिर्री गावात २ अस्वलांनी धुमाकुळ घातला आहे. रात्री या दोन अस्वलांनी गावात शिरकाव करत मोठा धुमाकुळ घातला. या अस्वलांनी बोरीच्या झाडावर चढुन बोरे खात अस्वल आढळली आहेत.तेव्हा गावकऱ्यांनी एकजुटीने या अस्वलांना जंगलामध्ये पळवून लावले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
भंडाऱ्यात अस्वलांचा रात्री धुमाकुळ, बोरीच्या झाडावर अस्वलांचा ताव, Video
advertisement
advertisement
advertisement