advertisement

दोन गटातील वाद मिटवताना हाणामारी, कार्यालयाची तोडफोड, Video

Author :
Last Updated: Mar 01, 2026, 16:47 IST

बीड शहरातील राजकीय पक्षांचा वाद मिटवण्यासाठी सुरु असलेल्या बैठकीत अचानक दोन्ही गटाचे समर्थक आल्यानंतर मोठी हाणमारी झाली. यामध्ये दैनिकाच्या कार्यालयाची तोडफोड झाली आहे. शहरातील गजबजलेल्या शहरात ही हाणामारी झाल्याने मोठी गर्दी झाली होती.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
दोन गटातील वाद मिटवताना हाणामारी, कार्यालयाची तोडफोड, Video
advertisement
advertisement
advertisement