advertisement

'दासबोधच केवळ ग्रंथ, ज्ञानेश्वरी गीतेचं भाष्य, तुकोबांची गाथा संकलन', स्वामी गोविंदगिरींचं वादग्रस्त विधान, Video

Author :
Last Updated: Mar 02, 2026, 16:28 IST

पुणे विद्यापिठात ज्ञानोबा ते तुकोबा या तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्रात गोविंदगिरी महाराज यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हटले, संत परंपरेत दासबोधच फक्त ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत ही भाष्य आहेत.संत नामदेव महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या गाथा या संकलन आहेत. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
'दासबोधच केवळ ग्रंथ, ज्ञानेश्वरी गीतेचं भाष्य, तुकोबांची गाथा संकलन', स्वामी गोविंदगिरींचं वादग्रस्त विधान, Video
advertisement
advertisement
advertisement