advertisement

Jio AI Pavilion: जिओची AI क्रांती; आकाश अंबानींकडून पंतप्रधान मोदींना विशेष सादरीकरण

Author :
Last Updated: Feb 16, 2026, 20:38 IST

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान जिओ एआय पॅव्हेलियनमध्ये जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कंपनीच्या एआय-आधारित परिवर्तनाची माहिती सादर केली. आरोग्यसेवा, शिक्षण, संस्कृती आणि स्मार्ट होम सोल्यूशन्स या क्षेत्रांमध्ये जिओने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून केलेल्या नवकल्पना आणि बदलांची त्यांनी PM मोदींना सविस्तर माहिती दिली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Jio AI Pavilion: जिओची AI क्रांती; आकाश अंबानींकडून पंतप्रधान मोदींना विशेष सादरीकरण
advertisement
advertisement
advertisement