मीरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर बसल्याने मनसे आणि मराठी एकीकरण समितीने मोर्चा काढला. तेव्हा प्रताप सरनाईक म्हणाले, "मराठी एकीकरण समिती विशिष्ट पक्षाला फायदा होण्यासाठी काम करते. मराठी-हिंदी भाषिक वाद करुन राजकीय फायदा घेत आहे. मराठी भाषेचे संवर्धन कशी होईल यावर प्रयत्न करायला पाहिजे."



