मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणात अजित पवारांना पुणेरी म्हणीत टोलेबाजी केली आहे. ती तेव्हा ते म्हणाले, "काही लोकं मनात येईल, ते त्या पद्धतीने आश्वासनं देतात. त्यांना मी एक पुण्यातील म्हण सांगतो, खिशात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा. असा काही लोकांचा उन्माद आहे."
Last Updated: Jan 13, 2026, 18:00 IST


