advertisement

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी केलं 'महाराष्ट्र नेक्स्ट' संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्घाटन, Video

Author :
Last Updated: Mar 19, 2026, 21:52 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जनतेशी महाराष्ट्र हिताचा संवाद साधण्याकरीता नव्या संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्घाटन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर केले. २०१४ साली जाहीर केलेल्या विकास आराखड्यानंतर मनसेने आणखी एक मोठे पाऊल टाकले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी केलं 'महाराष्ट्र नेक्स्ट' संकेतस्थळाचे (वेबसाईट) उद्घाटन, Video
advertisement
advertisement
advertisement