advertisement

Special Report: अभिनेता राजपाल यादव तिहार तुरुंगातून बाहेर, कठीण काळात बॉलिवूडची साथ

Author :
Last Updated: Feb 21, 2026, 16:44 IST

अभिनेता राजपाल यादव 9 कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणात सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आहे. त्याच्या भाचीच्या लग्नासाठी त्याला जामीन देण्यात आला.वारंवार आश्वासन देऊनही पैसे न दिल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. राजपालने 5 फेब्रुवारी रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं.त्यानंतर त्याच्या कठिण काळात आता बॉलिवूडची साथ मिळाली असल्याचे समजते आहे.त्यामुळे राजपाल यादवला मोठा आधार मिळाला.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: अभिनेता राजपाल यादव तिहार तुरुंगातून बाहेर, कठीण काळात बॉलिवूडची साथ
advertisement
advertisement
advertisement