advertisement

Rajpal Yadav : 'कितीही जन्म घेतले तरी फेडू शकणार नाही', राजपाल यादववर आणखी एक 'कर्ज'

Last Updated:
Rajpal Yadav : चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादव सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे. यावेळी त्याच्यावरील आणखी एका कर्जाबाबत माहिती समोर आली आहे.
1/5
अभिनेता राजपाल यादव 9 कोटींच्या चेक बाऊन्स प्रकरणात सध्या जामिनावर तुरुंगातून बाहेर आहे. त्याच्या भाचीच्या लग्नासाठी त्याला जामीन देण्यात आला. त्याचे लग्नातील नाचताना आणि गातानाचे व्हिडीओही व्हायरल झाले. यावेळी  त्याच्यावर असलेल्या आणखी एका कर्जाबाबत समजलं आहे.

2/5
2010 मध्ये राजपाल यादवने त्यांच्या दिग्दर्शनातील पहिली फिल्म 'आता पता लपता' साठी दिल्लीमधील मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 5 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला आणि तो कर्ज फेडू शकला नाही. त्यानंतरचे त्याचे सात चेक बाउन्स झाले.

3/5
वारंवार आश्वासन देऊनही पैसे न दिल्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. राजपालने 5 फेब्रुवारी रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं. 'मी काय करावे? माझ्याकडे पैसे नाहीत. मला दुसरा कोणताही उपाय दिसत नाही', असं त्यावेळी तो म्हणाला होता.

4/5
आता भाचीच्या लग्नासाठी जामिनावर तुरुंगाबाहेर आल्यावर राजपाल यादवने स्वत:च त्याच्या या कर्जाबाबत सांगितलं आहे. हे कर्ज म्हणजे त्याची पत्नी राधाचं आहे. कितीही जन्म घेतले तरी तो ते फेडू शकणार नाही, असं त्याने सांगितलं.

5/5
आता राजपाल यादववरील पत्नीचं हे कर्ज म्हणजे पैशांचं कर्ज नाही तर ऋण आहे.  राजपाल यादव म्हणाला, 
आता राजपाल यादववरील पत्नीचं हे कर्ज म्हणजे पैशांचं कर्ज नाही तर ऋण आहे.  राजपाल यादव म्हणाला,  "मी अनेक वेळा जन्मलो तरी मी तिचं ऋण कधीच फेडू शकणार नाही. तिने संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवलं आणि प्रत्येक अडचणीत मला साथ दिली."
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement