advertisement

Video: खासदार संजय राऊतांनी मागितली माफी, दादा भुसेंनीही घेतला मागे, प्रकरण काय?

Author :
Last Updated: Feb 21, 2026, 16:27 IST

मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर असलेला अब्रु नुकसानीचा खटला मागे घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच सगळीकडे चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते हसत खेळत मालेगाव कोर्टात गेले आणि हे प्रकरण निकाली लावले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: खासदार संजय राऊतांनी मागितली माफी, दादा भुसेंनीही घेतला मागे, प्रकरण काय?
advertisement
advertisement
advertisement