advertisement

VSR कंपनीला सत्तेतले काही नेते वाचवतायेत, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

Author :
Last Updated: Feb 21, 2026, 16:11 IST

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मागील काही दिवसांपासून सातत्याने अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत विविध संशय उपस्थित करत आहेत.आज पुन्हा रोहित पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आहे.व्हीएसआर कंपनीला सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडून वाचवलं जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास संथ गतीने होत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यात लक्ष घालावं, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.आजच्या पत्रकार परिषदेतून त्यांची एक खूप मोठी मागणी आहे. ती म्हणजे नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
VSR कंपनीला सत्तेतले काही नेते वाचवतायेत, रोहित पवार यांचा गंभीर आरोप
advertisement
advertisement
advertisement