advertisement

Special Report: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक,सरकारची लागणार कसोटी

Author :
Last Updated: Feb 24, 2026, 21:01 IST

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापूर, सांगली, परभणी आणि धाराशिवमध्ये या महामार्गाला तीव्र विरोध होत आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी या जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आलं. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर महामार्गबाधित शेतकऱ्यांचा धडक मोर्चा काढण्यात आला.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक,सरकारची लागणार कसोटी