advertisement

Video: मावळमध्ये बैलाच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन, पाहण्यासाठी तुफान गर्दी

Author :
Last Updated: Mar 07, 2026, 21:42 IST

हिंद केसरी लक्ष्या बैलाच्या वाढदिवसानिमित्त मावळमध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीमध्ये सुमारे १५० बैलगाडांनी सहभाग घेतला होता. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: मावळमध्ये बैलाच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन, पाहण्यासाठी तुफान गर्दी
advertisement
advertisement
advertisement