advertisement

Video: अजित पवार यांच्या विमान अपघाताची CBI चौकशी करा, सुनील तटकरे यांची मागणी

Author :
Last Updated: Feb 17, 2026, 17:09 IST

सुनील तटकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "ज्यादिवशी दुर्दैवी घटना घडली त्यादिवशीपासूनच तपासाला सुरुवात केली आहे. दुर्देवी विमान अपघाताच्या संदर्भात आधीच भारत सरकारने आधीच स्वायत्त संस्था नेमलेल्या आहेत. तपास यंत्रणेने तपास सुरु केलेल्याचे घोषित केले आहे.मुख्यमंत्री महोदयांनीही सीबीआय तपास करावा असा आदेश दिलेला आहे.आम्ही सखोल तपासाची मागणी केली आहे.लवकरात लवकर तपासणी व्हावी आणि जनतेसमोर यावं.म्हणूनच आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी भेट घेतली."

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: अजित पवार यांच्या विमान अपघाताची CBI चौकशी करा, सुनील तटकरे यांची मागणी
advertisement
advertisement
advertisement