advertisement

Video: बोईसर- तारापूर एमआयडीसीत पुन्हा गॅस गळती, नागरिक त्रस्त

Author :
Last Updated: Mar 02, 2026, 15:46 IST

पालघरमधील बोईसर- तारापूर एमआयडीसीत पुन्हा गॅस गळती झाली आहे.एमआयडीसीतील भगरिया कंपनीत आग लागल्यानंतर ही गॅस गळतीचा प्रकार झाला आहे. या एमआयडीसीतील दुर्घटनांचं सत्र सुरुच आहे.यामुळे स्थानिक नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: बोईसर- तारापूर एमआयडीसीत पुन्हा गॅस गळती, नागरिक त्रस्त