advertisement

Video: मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन, रायगडच्या पायथ्याशी होणार कार्यक्रम

Author :
Last Updated: Mar 08, 2026, 16:17 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या 20वा वर्धापन दिन साजरा होणार आहे. विशेष म्हणजे हा वर्धापन दिन रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी होणार आहे. या वर्धपन दिनाला राज ठाकरे, अमित ठाकरे यांसारखी मंडळी उपस्थित राहणार आहेत. नेते राज ठाकरे हे उद्या सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत. तसेच उद्या मनसेच्या सदस्य नोंदणीलाही सुरुवात होणार आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन, रायगडच्या पायथ्याशी होणार कार्यक्रम
advertisement
advertisement
advertisement