advertisement

Video: टिपू सुलतान,छ. शिवरायांची केली तुलना? भाजपला 'ध चा मा' करण्याची सवय? सपकाळांच स्पष्टीकरण

Author :
Last Updated: Feb 16, 2026, 15:27 IST

हर्षवर्धन सपकाळ यांनी मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले, "एका लाईनमध्ये फोटो लावाण्याच्या अनुषंगाने बोललो होतो. भारतीय जनता पक्षाला ध चा मा करण्याची सवय आहे. मुळात त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवून नसलेले वाद उभे करायचे आहेत. छ. शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते आमचा स्वाभिमान आहेत."

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: टिपू सुलतान,छ. शिवरायांची केली तुलना? भाजपला 'ध चा मा' करण्याची सवय? सपकाळांच स्पष्टीकरण
advertisement
advertisement
advertisement