काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पर्षवर्धन सपकाळ यांनी टीपू सुलतान यांची बरोबरी छ.शिवाजी महाराज यांच्यासोबत केली होती त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारता , "टीपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानसोबत तुम्ही क्रिकेट का खेळता?" असा संतप्त सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला विचारला आहे.



