एका वर्तमानपत्रात सांस्कृतीक विभागाच्या जाहिरातीमध्ये गणपती बाप्पाला सांताक्लॉजची टोपी घालण्यात आली होती.त्यामुळे आता विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.तर हिंदू महासभेकडून पुण्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे.तसेच संबंधीत सांस्कृतीक मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत आहेत.
Last Updated: Dec 26, 2025, 18:53 IST


