advertisement

फक्त भारत राहणार? विशेष अधिवेशनात India नाव बाद करण्याचा प्रस्ताव? विरोधकांची दांडी गूल

Author :
Last Updated: Sep 05, 2023, 20:19 IST

देशाचं नाव यानंतर फक्त भारत राहणार का? इंडिया नाव इतिहास होणार का? या प्रश्नांनी विरोधकांना पछाडलंय. कारण मोदी सरकार विशेष अधिवेशनात इंडिया नाव बाद करुन फक्त भारत नाव ठेवण्याचा प्रस्ताव आणण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
फक्त भारत राहणार? विशेष अधिवेशनात India नाव बाद करण्याचा प्रस्ताव? विरोधकांची दांडी गूल
advertisement
advertisement
advertisement