advertisement

जय पवारांकडून VSRच्या मालकाचा धक्कादायक व्हिडीओ पोस्ट, अटक करण्याची मागणी, Video

Author :
Last Updated: Mar 02, 2026, 19:30 IST

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आता एक महिन्याहून अधिकचा काळ उलटून गेला आहे. अलीकडेच अजितदादांच्या अपघाताचा चौकशीचा अहवाल समोर आला आहे.अजित पवारांचे पूत्र जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आणला आहे. व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा एक व्हिडीओ जय पवारांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात रोहित सिंह हा विमान हवेत असताना पायलट सीटवर बसून झोपा काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जय पवारांनी रोहित सिंहच्या अटकेची मागणी केली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
जय पवारांकडून VSRच्या मालकाचा धक्कादायक व्हिडीओ पोस्ट, अटक करण्याची मागणी, Video
advertisement
advertisement
advertisement