बिबट्याची दहशत सगळीकडेच मोठ्या प्रमाणात दिसत आहे. बिबट्या आता मानवी वस्तीत शिरताना पाहायला मिळतो आहे. त्यातच हल्ली दिंडोरीच्या मुरकुटे गावात बिबट्याने धुमाकुळ घातला होता.तेव्हा बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.वनविभागाने शेतात पिंजरा लावून त्याला जेरबंद केले.
Last Updated: Dec 27, 2025, 20:23 IST


