कायम हिंदुत्वाचा गड असलेल्या अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदमध्ये समित्यांच्या सभापतीच्या निवडीसाठी भाजपसोबत एमआयएम देखील सहभागी झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे भाजप आणि एमआयएमच्या युतीची चर्चा रंगू लागली आहे. मात्र, आम्ही कुठलीही युती केली नसल्याचा दावा मात्र भाजप आणि एमआयएमने केला आहे.



