पदरात 1 मुलगा अन् वयाच्या साठीत दुसरं लग्न, बायकोबरोबर माहेर गेला अन् अभिनेत्यासोबत घडलं अघटीत
- Published by:Minal Gurav
Last Updated:
कलाकारांची लग्न आणि संसार पाहिले तरी कधी कोणाचा डिवोर्स होईल आणि कधी कोणी दुसरं लग्न करेल काही सांगता येत नाही. बॉलिवूड तसंच साऊथ इंडस्ट्री गाजवणारा प्रसिद्ध अभिनेता. त्याने वयाच्या साठीत दुसरं लग्न केलं. लग्नाच्या तीन वर्षांनी दुसऱ्या बायकोच्या माहेरी गेला आणि त्याच्याबरोबर अघटित घटना घडली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आशिष विद्यार्थी यांनी 1991 मध्ये 'काल संध्या' या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी 'सरदार' या सिनेमात काम केलं. 'द्रोहकाल' या त्यांच्या तिसऱ्या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यांनी अनेक हिंदी सिनेमांंमध्ये काम केले आहे आणि 2001 मध्ये आलेल्या "दिल" या सिनेमाद्वारे तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान लग्नानंतर तीन वर्षांनी आशिष विद्यार्थी त्यांची बायको रुपालीसोबत आसामच्या गुवाहटी येथे असलेल्या तिच्या घरी म्हणजेच आशिष यांच्या सासरी गेले होते. तिथे रस्त्यावरून चालत असताना दोघांना एक दुचारी स्वाराने उडवलं. यात रुपाली यांच्या डोक्यावर मार लागला. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. आता ते ठीक आहेत.








