advertisement

Special Report: भिवंडीत काँग्रेसनं भाजप दाखवलं आस्मान, BJP बंडखोर नेत्याला केलं महापौर!

Author :
Last Updated: Feb 20, 2026, 19:59 IST

भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा उलटफेर झाला आहे. कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक पार पडली.जवळपास महिनाभर आघाडी-युतीची आकडेमोड सुरू होती. त्यातून काही नवीन समीकरणं जुळून आल्यानंतर आज मोठी घडामोड झाली. धर्मनिरपेक्ष आघाडीचे नारायण चौधरी हे भिवंडी-निजामपूर महापालिकेचे महापौर झाले आहेत.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: भिवंडीत काँग्रेसनं भाजप दाखवलं आस्मान, BJP बंडखोर नेत्याला केलं महापौर!
advertisement
advertisement
advertisement