advertisement

Special Report: दादांच्या आठवणीत नेते भावुक, डोळे पाणावले..हुंदके अनावर

Author :
Last Updated: Feb 23, 2026, 20:50 IST

आजपासून महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.पहिल्याच दिवशी सभागृहात अजित पवारांच्या निधनाचा शोक प्रस्ताव मांडण्यात आला.तेव्हा अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला. अनेक नेतेमंडळींना डोळ्यातील अश्रु अनावर झाले.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report: दादांच्या आठवणीत नेते भावुक, डोळे पाणावले..हुंदके अनावर