advertisement

Weather Alert: विदर्भासाठी पुढील 3 तास महत्त्वाचे, 'तो' परत आला, अनेक जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
विदर्भात राज्यातील सर्वाधिक उष्णता जाणवत आहे. अशातच हवामान खात्याने पुढील 3 तासांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
1/5
महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांत मोठे बदल जाणवत आहेत. थंडीचा जोर ओसरला असून उन्हाचा चटका वाढला आहे. यातच हवामानात पुन्हा बदल जाणवत आहेत. काही भागात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. त्यानुसार बीड, परभणी या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस झाल्याचे पाहायला मिळालं.

2/5
विदर्भात राज्यातील सर्वाधिक उष्णता जाणवत आहे. अशातच हवामान खात्याने पुढील 3 तासांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विदर्भात राज्यातील सर्वाधिक उष्णता जाणवत आहे. अशातच हवामान खात्याने पुढील 3 तासांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
advertisement
3/5
चंद्रपूर आणि गडचिरोलीत विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस होईल. तसेच यवतमाळमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

4/5
या तिन्ही जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.

5/5
दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार झालं असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement