'जगापासून पळण्यापेक्षा मी...', वीर पहाडियासोबत ब्रेकअप, महिनाभरातच तारा सुताराने दिली गुड न्यूज!
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Tara Sutaria: तारा सुतारियासाठी २०२६ या वर्षाची सुरुवात अत्यंत खास ठरली आहे. ब्रेकअपच्या दुःखातून सावरत असतानाच ताराने एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ताराचा हा गृहप्रवेश अशा वेळी झाला आहे, जेव्हा तिच्या आणि वीर पहाडिया यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला आहे. २०२५ मध्ये या दोघांनी आपल्या नात्याची कबुली दिली होती, पण अलीकडेच एपी ढिल्लनच्या कॉन्सर्टनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं बोललं जातंय. वीरच्या वाढदिवसाला ताराची अनुपस्थिती आणि नुपूर सॅनॉनच्या लग्नाला वीरचं एकटं येणं, यावरून त्यांच्यातील फूट स्पष्ट झाली आहे.
advertisement
advertisement









