advertisement

Video: सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, अंकिता पाटीलची UPSC मध्ये उत्तुंग भरारी

Author :
Last Updated: Mar 07, 2026, 21:18 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा नुकताच निकाल जाहीर झाला असून त्यात सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सांगलीची कन्या अंकिता पाटील यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. तिने चौथ्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. ती सध्या आयआरएसमध्ये कार्यरत असून तिने ही परिक्षा उत्तीर्ण केली आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, अंकिता पाटीलची UPSC मध्ये उत्तुंग भरारी