advertisement

Video: पुण्यात दुर्घटना, होळीच्या इव्हेंट आधीच स्टेज कोसळला, अनेक जण जखमी

Author :
Last Updated: Mar 03, 2026, 18:12 IST

पुण्यामध्ये होळीच्या इव्हेंटमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. होळीच्या इव्हेंटमध्ये स्टेज कोसळला आहे. स्टेजचा काही भाग कोसळून काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाली नाही.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: पुण्यात दुर्घटना, होळीच्या इव्हेंट आधीच स्टेज कोसळला, अनेक जण जखमी