राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला आहे. तेव्हा ते म्हटले, अजित दादा आणि राज्याचा अर्थसंकल्प यांचे नाते दृढ झाले होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून सगळ्या मान्यवरांशी चर्चा करुन अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्यात येईल. अशी घोषणा त्यांनी केली.



