विधान परिषदेत चक्क क्रिकेट सामन्याची चर्चा झाल्याचे समोर आले.आज बारत-इंग्लंड सेमी फाईनलचा सामना आहे. तेव्हा विधानपरिषदेत वातावरण या मुद्द्याने तापलं आहे. MCA मनमानी कारभार करत असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. सनदी अधिकारी, पोलिसांना तिकिटं मिळतात पण आमदारांना तिकिट मिळत नाही. अनेक नेत्यांनी आमदारांना पास मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे.



