नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात विद्यार्थांनी श्रमदान करा आणि २ गुण मिळवा असा निर्णय सावित्रीबाई पुणे विद्याने निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे संभीजी बिग्रेड आणि रिपब्लिकन विद्यार्थी सेनेकडून कडाडून विरोध झाला आहे.विद्यार्थ्यांच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी टाकू नयेत.तसेच धार्मिक प्रसार करु नये.



