प्रसिद्ध मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार हीचा मुलगा कुवेतमध्ये अडकला आहे. तेव्हा तिने अनेक नेते मंडळींना त्याला सुखरुप भारतात परत आणण्यासाठी विनंती केली होती. याची दखल घेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी या अभिनेत्रीशी संवाद साधत मुलाला सुखरुप परत आणण्याचे आश्वासन केले आहे.



