advertisement

Video: प्रवाशांचा प्रतिसाद कमी, ST महामंडळाच्या शिवशाही बसेस बंद होणार?

Author :
Last Updated: Feb 25, 2026, 14:42 IST

महाराष्ट्र राज्य मार्गवहन महामंडळाने शिवशाही बसांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ज्यात शिवशाही एसी बस बंद होण्याची शक्यता आहे.महामंडळाच्या मालकीच्या 453 शिवशाही बसांचे निमआराम आणि साध्या बसांमध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे एसी सुविधांसाठी ओळखली जाणारी शिवशाही आता साध्या स्वरूपात रस्त्यावर धावताना दिसणार आहे.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: प्रवाशांचा प्रतिसाद कमी, ST महामंडळाच्या शिवशाही बसेस बंद होणार?
advertisement
advertisement
advertisement